ऐश्वर्या शेळीपालनमध्ये स्वागत


ऐश्वर्या शेळीपालन संस्था हि शेळी / बोकड पैदास , पालन , आणि इर्द साठी लागणाऱ्या बोकडांची पैदास करते.
आमची शेळीपालन संस्था हि पुणे जिल्ह्यातील आणि आंबेगाव तालुक्यातील देवगाव येथे आहे . देवगाव हे मंचर पासून २५ किमी अंतरावर आहे, तर ४० किमी शिरूरपासून आहे आणि पुण्यापासून ७० किमी वर आहे.

The World Of Bucks

        आम्ही सिरोही , सोजत, जामुनापारी , बार्बरी , बोर जातीच्या शेळ्यांची / बोकडांची पैदास आणि विक्री इर्द या सणासाठी करतो . आम्ही पैदास केलेल्या शेळ्या / बोकडांची विक्री हि किलोग्रामवर करतो . आणखी पहा .


डॉ. संतोष गावडे

        पहिल्यांदा तुमचे आभार कि, तुम्ही ऐश्वर्या शेळीपालन संस्थेच्या वेबसाईट भेट दिल्याबद्दल, मी डॉ. संतोष गावडे ऐश्वर्या शेळीपालन संस्थेचा मालक, आणि मी हि संस्था सन २०१२ मध्ये सुरु केली आणि आत्ता माझ्या २०० शेळ्या आणि बोकड आहेत. पुढच्या वर्षी मला ह्या प्राणांची संख्या ५०० - १००० वर घेऊन जायची आहे. आम्ही सगळ्या जातीचे बोकड बकरी इर्द या सणासाठी तयार करतो आणि विकतो. आमच्या शेळीपालन गोठ्यावर खूप ग्राहक बोकड विकत घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी येतात.

आमचा ग्राहक प्रतिसाद

श्री . रोहिदास गायकवाड

गाव : नवलाख उंबरे

ऐश्वर्या गोट फार्मने चांगल्या दर्जाचे Breed आम्हाला पुरवले त्याच बरोबर वेळोवेळी चांगले मार्गदर्शनही केले.....


श्री. अमोल तांबे

गाव: काठापूर

ऐश्वर्या गोट फार्मशी व्यवहार करून आम्ही समाधानी आहोत....


श्री . अमोल जगताप

गाव: पाबळ


माझ्या मते ऐश्वर्या गोट फार्म हे एक चांगल्या दर्जाचे बकरे मिळण्याचे एकमेव  ठिकाण आहे....


महालक्ष्मी शेळीपालन

गाव : तालवादिया

ऐश्वर्या गोट फार्म कडून आरोग्यदायी बकरे व Breed घेऊन माझे आर्थिक ध्येय पूर्ण झाले....


 • बोर शेळी/बोकड

  image1
  Boer ही शेळीची एक अव्वल दर्जाची जात आहे. ही प्रजाती साउथ आफ्रिकेमध्ये १९९० च्या सुरुवातीच्या दशकात मांस उत्पादनासाठी विकसित झाली.
  आणखी वाचा ..
 • सोजत शेळी / बोकड

  image2
  सोजत ही शेळीची प्रजाती  भारतामधे मध्ये गुजरात येथे Cross Breed जमनापारीपासून  विकसित झाली. दुध आणि मांसासाठी पालन केले जाते.
  आणखी वाचा..
 • सिरोही शेळी / बोकड

  image3
  सिरोही हि भारतात राजस्थान मध्ये पाळल्या जातात. या मध्ये  मध्यम आकाराच्या तपकिरी ठिपके असलेल्या शेळ्या आढळतात.
  आणखी वाचा..
 • जमनापारी शेळी / बोकड

  image4
  भारताच्या उत्तर भागात मध्ये जमुनापारी शेळी आढळली जाते. या जातीच्या शेळ्या मांस आणी दुध उत्पादनासाठी पाळली जाते.
  आणखी वाचा..

वित्त पुरवठा बँक

बँकेचे नाव : बँक ऑफ महाराष्ट्र    बँक शाखा : धामणी    IFSC: MAHB0000577

आम्हाला नकाशावर पहा

काही शेळी / बोकड फोटो

संपर्क साधा

मोबाईल :
+९१ ९७६६४ ५६६८२ , +९१ ९९२२३०४६६४
इमेल: [email protected]
वेबसाईट : www.aishwaryagoatfarm.com

संपर्क पत्ता :

मु. पो देवगाव ,
तालुका - आंबेगाव ,
जिल्हा - पुणे ,
४१०५०४