ईदसाठी उपलब्ध

eidgoat image

खास बकरी ईदसाठी बकरे:


आरोग्यदायी बकरे 

   आम्ही दर वर्षी ईद साठी १०० पेक्षा जास्त बोकडे विक्रीसाठी तयार ठेवतो आणि मागील ३ वर्षापासून आम्ही हि परंपरा चालू ठेवली आहे. आम्ही ईदसाठी बकऱ्याचे महत्व जाणतो म्हणून pure breed चे बकरे पुरवण्याचे काम सतत ३ वर्षापासून करत आहोत. आजच्या स्थितीला ईदसाठी जास्त पैसे देऊनही चांगल्या प्रतीचे बकरे ग्राहकांना मिळत नाहीत. म्हणून आम्ही Online बकरे विक्री चालू केली आहे. आम्ही आमचे बकरे पुणे, मुंबई, आणि सर्व महाराष्ट्रात पुरवण्याचे काम करत आहोत. आमच्या फार्म मध्ये विविध Breed चे बकऱ्यांची पैदास केली जाते त्यांना जैविक (देशी ) खाद्य देऊन त्यांची वेळोवेळी काळजी घेऊन ६० ते ७० किलो पर्यंत वाढवले जाते आणि ईदसाठी विक्रीस काढले जाते.
   ईदला कुर्बानी देण्यासाठी अपेक्षित आणि आरोग्यदायी बकरे शहरी भागात मिळणे शक्य होत नाही कारण तेथील लोकसंख्या आणि बार्गेनिंग न करता येण्यासारखी उपलब्धता इ. म्हणून आम्ही Online बकरे प्रदर्शित करून ग्राहकांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे बकरे उपलब्ध करून देतो. आमच्या किमतीही मार्केटप्रमाणे आहेत. आम्ही आमच्या फार्म मध्ये आरोग्यदायी बकरे सांभाळतो आणि योग्य भावात विक्रीस उपलब्ध करतो. आमचे फार्म पुणे जिल्ह्यामध्ये देवगाव येथे आहे एकदा अवश्य भेट द्या. धन्यवाद.


आम्हाला नकाशावर पहा

काही शेळी / बोकड फोटो

संपर्क साधा

मोबाईल :
+९१ ९७६६४ ५६६८२ , +९१ ९९२२३०४६६४
इमेल: [email protected]
वेबसाईट : www.aishwaryagoatfarm.com

संपर्क पत्ता :

मु. पो देवगाव ,
तालुका - आंबेगाव ,
जिल्हा - पुणे ,
४१०५०४